चला शोधा – निवडा आपला जीवन-साथी
भारतीय संस्कृतीत विवाह हा एक उत्तम पवित्र संस्कार आहे. या पवित्र बंधनातून समाज धारणा होते. आपल्या समोर सेवा भावातून अभिनव विवाह संस्था समज ऋण म्हणून अग्रेसर आहे.
या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजातील सुज्ञ, जागृत, कर्तृत्ववान उपवर मुला-मुलींना उत्तम जोडीदार मिळावा व सहजीवनातून त्यांना सुखी संपन्न व आनंदी जीवन लाभावे या एकमेव उद्देशाने अभिनव विवाह संस्था तत्पर आहे.
आपले सहकार्य व आपला विश्वास या बळावर संस्थेचा उद्देश सफल होईल यात शंका नाही. आपल्या सहकार्याबद्दल मनस्वी आभार.
अभिनव विवाह संस्थेत आपण आपले नाव नोंदवा व ऐच्छिक अनुरूप स्थळ शोधा. कुटूंब समवेत आपल्या कल्पनेतील अनुरूप योग्य जोडीदार निवडून गृहस्थाश्रम आनंदी करा.
एक विश्वासाचे नाते निर्माण करुन आप्तेष्ठांच्या उपस्थितीत गृहस्थाश्रमाच्या प्रवेशाचा मार्ग प्रशस्त करा. अभिनव विवाह संस्थेच्या सहकार्याने आपण आपल्या सुंदर कल्पनेतील वाङनिश्चय समारंभ साकार करा.
विवाहापूर्वी वधू-वरपक्षाचा स्वागत समारोह.
जोडू नाते जन्माचे विवाहाचे सर्व विधी व वधू-वरांकडिल सर्व पाहुण्यांची उत्तम व्यवस्था करण्यास अभिनव विवाह संस्थेचे अवश्य सहकार्य मिळवा त्यासाठी काँल करा.🙏🌷
विवाह उपरान्त नव-वधू वरांचे यथोचित स्वागत करा,व स्वरुची भोजनाचा आनंद लुटण्यास अभिनव विवाह संस्थेशी संपर्क करा.
विवाहानंतर पतिपत्नीची पर्यटन व्यवस्था.त्याचे उत्तम नियोजनास अभिनव विवाह संस्थेशी संपर्क साधा.अवश्य सहकार्य घ्या.🙏🌹🙏 आपल्या साठीच सर्व सुविधा.अवश्य लाभ घ्य़ा.
collections
Copyright © 2023 abhinavvivah.com All rights reserved.